डोंबिवली

Dombivli : स्वमग्न विद्यार्थ्यांबरोबर शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी साजरा केला वाढदिवस

वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या शाळेतील मुलांना घेऊन त्यांच्या समवेत त्यांचा वाढदिवस पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन व केक कापून साजरा

डोंबिवली ( शंकर जाधव )

संतोष इन्स्टिट्यूट विशेष मुलांची शाळा, राजाजी पथ, डोंबिवली (Dombivli) पूर्व या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे स यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या शाळेतील मुलांना घेऊन त्यांच्या समवेत त्यांचा वाढदिवस पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन व केक कापून साजरा केला. त्यानिमित्ताने मोरे यांनी या मुलांना सायकल भेट दिली. ही विशेष शाळा गेली दहा वर्ष विनाअनुदान तत्त्वावर चांगल्या प्रकार कार्य करत आहे. या संस्थेचे संस्थापक डॉ.दत्ताराम फोंडे , मुख्याध्यापिका डॉ.कांचन पवार तसेच कार्यक्रमाला असणारे शिक्षक वर्ग संतोष भागणे , नितीन नेहरकर, परेश साळवी,वैभव पिंपळे सर व उमेश बनसोडे सर उपस्थित होते.

आनंदनगर मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सवात सामाजिक संदेश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *